दिवाळीच्या फराळाच्या ताटात गोड तिखट पदार्थांची विविधता आहे तशीच या पदार्थाना बनवायच्या पद्धतीती हि खूप विविधता दिसून येते याचंच उत्तम उदाहरण आहे
आपल्या सर्वांचा लाडका बेसनचा लाडू बेडसाचं लाडू अनेक पद्धतिने बनवला जातो यातील चा एक पद्धत आपण आज बनवणार आहोत पाकातील बेसनाचा लाडू
पाकातील बेसनाचा लाडू १ कप बेसन
साधारण पाव कप तूप (वितळवलेले)
पाऊण कप पिठी साखर (किंवा गरजेनुसार)
१/२ टिस्पून वेलचीपूड चिमूटभर मीठ
आवडीनुसार मनुके किंवा काजूचे तुकडे कडे
सर्व प्रथम जाड बुडाच्या कढईत तूप तापवा व
या तूपामध्ये बेसन घालून भाजून घ्या
मंद आचे वर बेसन भाजत राहा
भाजताना सारखे ढवळत राहा.
वरून यात थोडं थोडं तूप हि सोडत राहा
बेसनाचा छान खमंग सुवास सुटे पर्यंत भाजत राहा
साधारणतः १ तास भाजल्यानंतर बेसन तूप सोडायला सुरुवात करेल
मग गॅस बंद करा व भाजलेले बेसन परातीत काढून घ्या
वरून यावर वेलची पूड व चिमूटभर मिसळा व बाजूला ठेवून द्या
आता एका पातेल्यात साखर घ्या व टाईट साखर भिजेल इतकंच पाणी घालून याचा एक तरी पाक तयार करून घ्या
तयार झालेला पाक गरम असतानाच भाजलेल्या बेसनात घालून ढवळावे. ढवळताना बेसनाची गोळी होण्याची शक्यता असते. त्याची काळजी घ्यावी
हाताने यातील गुठळ्या फोड व हलक्या हाताने कणिक मल्ल्या प्रमाणे मळून घ्या
५ मिनिटात पीठ वळून येईल
आता लाडू बांधायला सुरुवात करा व प्रतेय्क लाडू वर आपल्या आवडीप्रमाणे मनुके व काजू लावा
तयार झाले पाकातील बेसनाचे लाडू